Saturday, March 15, 2025

मुंबईसह महाराष्ट्रभरात वाहनांच्या चोरीच्या प्रकारात वाढ.

वाहने चोरी करणाऱ्या टोळ्या मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागात सक्रिय

सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांची चोरी करणे... तसेच वाहनांच्या काचा फोडून वाहनांमधून मोबाईल, लॅपटॉप, बॅग, सोने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या करण्यात या टोळीचा हातखंडा

वाहन चोरांविरुद्ध मुंबई पोलीस गुन्हे शाखेचा सापळा

तब्बल सहा वर्षे पोलिसांना गुंगारा देऊन १०० हून अधिक महागड्या वाहनांची चोरी करणारा अट्टल गुन्हेगार मुंबई पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांकडून कशाप्रकारे पकडण्यात आला हा गुन्हेगार ?? चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर...

Leave a Reply