मराठी माणसाची त्याचाच राज्यात नाचक्की
परप्रांतातून आलेले इतर भाषिक नेहमीच महाराष्ट्रातील मराठी लोकांची आणि मराठी भाषेची गळचेपी करताना दिसून येतात
इथल्या भूमिपुत्रांच्या जागा आणि सोयी सुविधा वापरून हे परप्रांतीय महाराष्ट्रात प्रस्थापित झाले आणि आता यांनीच मराठी माणसाला महाराष्ट्रातून हद्दपार करायला सुरुवात केली आहे
मुंबई येथील मिरा रोड मध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे
आता मुंबईमध्ये उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये मराठी माणसासाठी विशेष नियम