बेकरीजन्य पदार्थांचे सेवन तुम्हांला नेऊन ठेवलं धोक्याचा वळणावर.
पोलीस बातमी पत्राच्या हाती लागला व्हायरल व्हिडिओ
व्हिडिओ मध्ये बेकरी जन्य पदार्थांचे अपात्र आणि अस्वच्छ उत्पादन तसेच वितरण करताना दिसून येते
बेकरीजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबद्दल मोठे प्रश्न
प्रशासनाचे दुर्लक्ष सामान्य व्यक्तीच्या जीवाला घोर लावणारे
समाजातील काही विशिष्ट व्यक्ती सामान्य जनतेला नाहक त्रास देण्यासाठी तसेच कोरोना च्या भीषण काळात रोगराई पसरविण्यासाठी मोठे कट रचत असल्याचे दिसून येते
कशा प्रकारे केली जाईल या व्यक्तींवर कारवाई ?? अन्न आणि औषध प्रशासन या विषयात योग्य तो निर्णय देईल का ??