Saturday, March 15, 2025

भर दिवसा भाईंदरमध्ये बंदुकीच्या धाकाने सोन्याच्या दुकानात लूट अवघ्या ४ दिवसात आरोपी जेरबंद…

पोलीस बतमीपत्राचा एक्सकलुसिव्ह रिपोर्ट भाईंदरमध्ये बंदुकीच्या धाकाने नामांकित ज्वेलर्स ची लूट.. सोने आणि रोख रक्कम असा एकूण १७,४५,००/- रुपयांचा मुद्देमाल चोरकडून लंपास अवघ्या ४ दिवसात नवघर पोलिसांकडून आरोपी जेरबंद पोलीस आयुक्त श्री. सदानंद दाते यांच्या आव्हानाने आरोपीला अटक करण्यास पोलिसांना मदत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस आयुक्त श्री एस जयकुमार , पोलीस उप आयुक्त श्री अमित काळे, तसेच सहाय्यक आयुक्त श्री शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मिलिंद देसाई आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडण्यात आली अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब कराyIp1yEQZj3cyIp1yEQZj3c

Leave a Reply