Saturday, March 15, 2025

धक्कादायक प्रकार…मुंबईतील नामांकित बिल्डरकडून अशिक्षित आदिवासी इमला मालकांची जागा बळकावून फसवणूक

पोलीस बातमीपत्र एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट
आणखी एका मुजोर नामांकित बिल्डरकडून अशिक्षित आदिवासी जनतेची फसवणूक आदिवासी लोकांच्या अशिक्षित आणि अल्प व्यवहार ज्ञानाचा गैरवापर करत कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांच्या जमिनी बळकावून त्यावर खाजगी व एस आर ए प्रकल्प राबवला आदिवासी इमला मालकांना कोणताही मोबदला न देता विकासक सर्व खाजगी रूम विकून पळून जाण्याच्या तयारीत गरीब आदिवासी जनतेचे शासनदरबारी हेलपाटे शासनाकडूनही आदिवासी जनतेच्या याचिकांकडे दुर्लक्ष नेमका कोण आहे हा नामांकित बिल्डर ???
 
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा
 
 

Leave a Reply