पैस्याच्या लोभापायी सासू-सासऱ्यांकडून चक्क जावयाचा छळ…
पोलीस बातमीपत्राचा खास रिपोर्ट नवऱ्याच्या नकळत पत्नीचे दुसरे लग्न... पैस्याच्या लोभापायी पहिला पती असतानाही कुटुंबानेच लावले मुलीचे दुसरे लग्न...
नवऱ्याची फसवणूक करून पत्नी घरातून एकाएकी फरार... नवऱ्याला अडचणी वाढविण्यासाठी केले विविध आरोप...
मुलीच्या आई वडिलांनी केला जावयाचा मानसिक छळ... पैसे न दिल्यास मुलीचे दुसरे लग्न लावून देऊ अशी धमकी...
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा...