Saturday, May 10, 2025

कोरोना काळात सर्वात जास्त रक्त संकलन आणि वाटप करणाऱ्या बोरीवली ब्लड सेंटरच्या नवीन इमारतीचे उदघाटन

कोरोनाच्या कठीण काळात प्रशासनावरील आणि वैद्यकीय विभागावरील कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रक्त संकलन आणि वाटपाचा ताण मोठ्या प्रमाणात कमी करणारे एकमेव ब्लड सेंटर खासदार श्री. गोपाळ शेट्टी आणि स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या कडून महानगरपालिकेची इमारत बोरीवली ब्लड सेंटरला सुपूर्त करण्यात आली.

पल्लवी फाऊंडेशनचे भाऊ कोरगावकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला हजेरी लावली खासदार श्री.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा

Leave a Reply