आदिवासी जमीन मालकाचा बिल्डर लॉबी कडून छळ , बोरीवली पश्चिम
पोलीस बातमीपत्रचा ग्राउंड रिपोर्ट बोरिवली पश्चिम भागातील रहिवाशी श्री. गांडा भालू रजपूत या आदिवासी जमीन मालकास आणि त्याच्या कुटुंबास स्थानिक गावगुंड तसेच बिल्डरांकडून जीवे मारण्याची धमकी देऊन मालकी जमीन बळकावण्याचे धक्कादायक प्रयत्न... अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा आणि पोलीस बातमी पत्र या चॅनलला सबस्क्राईब करा