पोलीस ठाण्याच्या बाहेरच पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला.
पोलीस ठाण्याच्या बाहेरच पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला. हल्ल्यानंतर हल्लेखोर तलवारीचा धाक दाखवत झाले पसार... पोलिसांकडून हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू... पोलिसांच्या सुरक्षिततेचा सवाल ऐरणीवर... काय आहे वायरल सत्य ?? जाणून घ्या पोलीस बातमीपत्राच्या या खास रिपोर्ट द्वारे... खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा...